“बोनसाय”

                 मैत्रीचे-नात्यांचे ऋणानुबंध जपणं त्याला सहजतेनं व सात्विकतेनं फुलवनं ही एक सुंदर सुदृढ व आनंदी आयुष्य जगण्याची  गुरूकिल्ली आहे. माणूस स्वतःला कितीही सेल्फ एस्ट्याब्लिशड् असल्याच्या भ्रमात आसला तरी त्याने कुठे न कुठे, कधी न कधी कळत नकळत कुणाचीतरी मदत घेतलेलीच असते याचा त्याने प्रामाणिकपणे स्विकार केला पाहिजे. हो […]

The Bitter “LAW”

“बाबांना दवाखान्यत ऍडमिट केलय” म्हणून अचानक एक दिवस माझ्या भावाचा फोन आला. मला वाटलं काही तरी थोडफार झाल असेल, कारण त्यांच कमवलेल शरीर होत, नेव्हीत सिलेक्शन झालेले,मलखंब, दोरखांब, लाठ्याकाठ्या आसो का कुश्ती सगळ्यात अनेक मेडल-कप कमावलेले.इतकच नाही तर रोज पहाटे चार-साडेचारला ऊठून वॉकला नियमित जायचे.दर आषाढी -कार्तिकी एकादशीला दिंडीत पंढरपूरची पायी वारी करायचे.शांत आणि साधी […]

डेब्रि

तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल की आपल्या डोक्यात सतत एकामागून एक विचारांचं चक्र चालूच असत. ह्या क्षणी एक विचार करतो तर दूसऱ्या क्षणी दूसरा.असे सतत येणारे विचार म्हणजेच आपला आपल्याशी चाललेला संवाद होय. जर तो अर्थपुर्ण असेल, पोसिटिव्ह असेल तर ठीक, नाही तर ते अनावश्यक विचार आपल्या डोक्यात गर्दी करतात आणि आपल्याला दमवतात.मग   कशाचं तरी वाईट […]

हर लास्ट रेन “फॉल”

बाहेर आभाळ गच्च भरूनं आलं होत. काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात दाटी केली होती. विजांचा लखलखाट क्षणभराच्या विश्रांती नंतरचा ढगांचा गडगडाट, सोसाट्यचा सुटलेल्या वाऱ्याबरोबर तुफान पावसाच्या सरी. अस वाटतं होतं की हा पाऊस महाप्रलय घेऊन येणार. पण अर्ध्या एक तासातच पाऊस थांबला. आकाश निरभ्र झालं. टच्च भरलेली ओथंबून वाहणारी गटार सभोवताली साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात गर्क झाली. […]

“बि बोल्ड् फॉर द चेंज”

प्रिय सखी, महिला दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. ईन एडव्हांस्  कारण येत्या बुधवारी, ८ मार्चला तुझ्या सारखीच मी ही बिझी आसणारेय.  दर वर्षी ८ मार्चला शाळा, कॉलेज, ऑफिसेस, महिला मंडळ इतकच नाही तर महिला व बालकल्याण विभाग हे दिवसभर अगदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करून आपल्याला प्रोत्साहन देतात. म्हणूण मी ही माझ्या मैत्रिणीसोबत वाशीच्या विष्णूदास भावेला हजेरी […]

कोच नंबर “6”

मी आणि माझा मुलगा दिवाळीच्या सुट्टित नांदेडला जाण्यासाठी ठाण्याहून नंदिग्राम (ट्रेन). मध्ये बसलो. आमच्या कंपार्टमेंट मध्ये आम्ही दोघेच होतो. आम्ही फटाफट आमच्या ब्याग्स ठेवल्या. मी वाचण्यासाठी नॉव्हेल तर माझ्या मुलाने नेहमी प्रमाणे गेम खेळण्यासाठी ट्याब काढला. आ..हा..छान प्रशस्त वाटतं होतं. कधी कल्याण आलं ते कळलं सुध्दा नाही. गाडी थांबली प्रवासी गाडीत चढायला लागले. मोगरऱ्याच्या सुगंधान कंपार्टमेंट […]

द ब्रेकअप ब्लॉग

मी ज्या जीममध्ये जायचे तीथं एका नवीन मुलीनं जीम जॉईन केल. तीला बघताचं मी तीच्याकडे बघतचं राहिले. खर, सरळ सरळ सांगू मी तीच्या रूपाच्या प्रेमात पडले. ती होतीच एवढी सुंदर. गुलाबी गोरापान रंग. देव देतोच असा रंग यांना कसा राव? बर एवढचं नाही तर न्याचुरल गोल्डन ब्राऊन केस, बोल्ड अन कॉन्फिडंन्ट. त्यावर सुंदर पण थोडासा […]